प्रत्येक विद्यार्थ्यासाठी साहाय्य
- शासकीय शिष्यवृत्ती मार्गदर्शन आणि अर्ज भरण्यास मदत
- प्राध्यापकांसोबत मेंटॉर–मेंटी व्यवस्था
- तक्रार निवारण आणि समुपदेशन
- मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे
- आटगाव रेल्वे स्थानकापासून महाविद्यालयीन बस
- आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिबिरे
- पूरक वर्ग आणि परीक्षा साहाय्य